क्र.सं. | दराचे शिर्षक | रक्कम (जीएसटीसह रुपयांमध्ये) |
---|---|---|
१ (अ) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (१४.२ किलो):- ईशान्येकडील राज्ये वगळता उर्वरित भारतात आणि सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (१४.२ किलो):- ईशान्येकडील सात राज्यांत |
2200/- 2000/-- |
(ब) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (५ किलो) | 1150/- |
(क) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (१९ किलो) | 2400/- |
(ड) | एल्ओटी व्हॉल्व्हसाठी सुरक्षा ठेव | 1500/- |
(इ) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (१९ किलो एल्ओटी व्हॉल्व्हसह) | 3900/- |
(फ) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (४७.५ किलो) | 4900/- |
(ग) | सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव (४७.५ किलो एल्ओटी व्हॉल्व्हसह) | 6400/- |
२ | प्रेशर रेग्युलेटरसाठी सुरक्षा ठेव:- ईशान्य राज्ये वगळता उर्वरित भारतात, आणि प्रेशर रेग्युलेटरसाठी सुरक्षा ठेव:- सात ईशान्य राज्यांमध्ये |
250/- 200/- |
३ | मेकॅनिक भेटीचे शुल्क (गळती व्यतिरिक्त): नवीन कनेक्शन देण्याच्या वेळेस हॉटप्लेट साफ केल्यानंतर हॉटप्लेट्सची करावयाची तपासणी (एलपीजी वितरकाकडून हॉटप्लेट खरेदी केली नसल्यास) किंवा हॉटप्लेट साफ केल्यानंतर घरगुती मांडणीची अनिवार्य तपासणी (पाच वर्षांतून एकदा आणि शुल्क स्टोव्हमधील बर्नरच्या संख्येवर अवलंबून असणार नाही) किंवा हॉटप्लेट कुकिंग रेंज, कुकिंग हॉब्स आणि ऑटो-इग्निशन हॉटप्लेट्सची देखरेख-दुरुस्ती |
२३६/- |
४ | सुरक्षा एलपीजी नळी १.२ मीटर १.५ मीटर |
१७०/- १९०/- |
५ | नवीन कनेक्शन देण्यासाठी आणि ग्राहकास घरपोच सेवा देवून एसव्ही तयार करण्यासाठी भेटीचे आणि प्रशासकीय शुल्क (राज्याद्वारे आकारले जाणारे वैधानिक शुल्क वगळून) डिजिटल पेमेंटसह ऑनलाइन कनेक्शन आणि शोरूममधून देण्यात आलेल्या कनेक्शनसाठी लागू नाही |
११८/- |
६ | नवीन कनेक्शनसाठी संचमांडणी/प्रदर्शन शुल्क (एसबीसी किंवा डीबीसीसह) / डीबीसीसाठी संचमांडणी शुल्क | ११८/- |
७ | ग्राहकाच्या विनंतीवरून टर्मिनेशन व्हाउचर तयार करण्यासाठी ग्राहकाच्या खाजगी क्षेत्रातून उपकरणे गोळा करणे | ११८/- |
८ | प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) अंतर्गत ग्राहकांसाठी डीबीसीसी च्या खर्चासह घरगुती गॅस ग्राहक कार्ड (डीजीसीसी) जारी करण्यासाठी प्रशासकीय शुल्क: | ५९/- |
For the customers under Pradhan Mantri Ujjwala Yojana (पीएमयुवाय): | ||
९ | बीपीएल कुटुंबांना नवीन एलपीजी कनेक्शन देतांना हॉटप्लेट्सच्या तपासणीसह एलपीजी उपकरणांच्या मांडणी व प्रात्यक्षिकाचे शुल्क | ७५/- |
१० | घरगुती गॅस ग्राहक कार्ड (डीजीसीसी) जारी करण्यासाठी प्रशासकीय शुल्क (डीजीसीसी च्या खर्चासह) | २५/- |
११ | हॉटप्लेटच्या सफाईसह घरगुती संचमांडणीची अनिवार्य तपासणी (पाच वर्षांतून एकदा आणि शुल्क स्टोव्हमधील बर्नरच्या संख्येवर अवलंबून असणार नाही) |
५९/- |